అర్థం : अंकुर फुटलेला.
							ఉదాహరణ : 
							अंकुरित कडधान्ये खूप पौष्टिक असतात
							
పర్యాయపదాలు : मोड आलेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : शरीरावर तारुण्यावस्था दिसू लागलेली.
							ఉదాహరణ : 
							वयात आलेल्या मुलीसाठी वरसंशोधन चालू आहे.
							
పర్యాయపదాలు : वयात आलेली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :