అర్థం : आरोप, कैद, घोटाळा इत्यादीतून मोकळे होणे.
							ఉదాహరణ : 
							तो कालच तुरुंगातून सुटला.
							
పర్యాయపదాలు : सुटका होणे, सुटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बांधलेल्या वा अडकलेल्या गोष्टीचे बंधनापासून अलग होणे.
							ఉదాహరణ : 
							मासोळी जाळ्यातून सुटली.
							
పర్యాయపదాలు : निसटणे, बंधनमुक्त होणे, बंधमुक्त होणे, मोकळे होणे, सुटणे, स्वतंत्र होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी बँधी या फँसी हुई वस्तु का अलग होना।
मछली जाल से छूट गई।