అర్థం : अनेक गोष्टींमधून महत्वाच्या गोष्टींना क्रम देणे.
							ఉదాహరణ : 
							कलाशाखेच्या विद्यार्थ्यांना या पदासाठी प्राधान्यक्रम दिला गेला आहे
							
పర్యాయపదాలు : अग्रक्रम
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
महत्त्वपूर्णता या श्रेष्ठता के आधार पर व्यवस्थित किया गया क्रम।
भारतीय नेताओं को अग्रताक्रम में रखिए।