అర్థం : परंपरावाद मानणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							परंपरावादींशी माझा काही वाद नाही.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
परंपरावाद को मानने वाला व्यक्ति।
परंपरावादियों से मेरा कोई विवाद नहीं है।అర్థం : परंपरावाद मानणारा.
							ఉదాహరణ : 
							मी एका परंपरावादी कुटुंबात वाढलेली आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
परंपरावाद को मानने वाला।
मैं एक परंपरावादी परिवार में पली-बढ़ी हूँ।