అర్థం : हत्याराची तीक्ष्ण कड.
							ఉదాహరణ : 
							ह्या सुरीची धार गेली आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
							ఉదాహరణ : 
							बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
							
అర్థం : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
							ఉదాహరణ : 
							संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
							
పర్యాయపదాలు : धारा
అర్థం : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
							ఉదాహరణ : 
							धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
							
పర్యాయపదాలు : धार जिल्हा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory