అర్థం : तोंडली ह्या वेलीपासून मिळणारे फळ.
							ఉదాహరణ : 
							शीला तोंडलीची भाजी करत आहे.
							
పర్యాయపదాలు : तोंडले
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक प्रकार की लता से प्राप्त परवल के आकार का फल जिसकी सब्जी बनाई जाती है।
शीला कुंदरू की सब्जी बना रही है।అర్థం : एक वेल.
							ఉదాహరణ : 
							तोंडलीला हिरव्या रंगाची फळे येतात.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :