అర్థం : एखाद्याला त्याच्या इच्छेविरुद्ध ताब्यात घेणे.
							ఉదాహరణ : 
							अतिरेक्यांनी दोन पर्यटकांना कैद केले
							
పర్యాయపదాలు : अटक करणे, कैद करणे, बंदी करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
पुलिस का अपराधी को पकड़ना।
पुलिस ने कल दो आतंकवदियों को गिरफ्तार किया।అర్థం : शक्ति किंवा बलपूर्वक आपल्या अधिकारात घेणे.
							ఉదాహరణ : 
							सेनेने किल्ला ताब्यात घेतला.
							
పర్యాయపదాలు : अधिकाराखाली घेणे, घेणे, जिंकणे, ताबा मिळवणे, मिळविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शक्ति या बल द्वारा अपने अधिकार में लेना।
सेना ने किले पर कब्जा किया।