అర్థం : जागृतावस्थेत राहणे किंवा झोप न घेणे.
							ఉదాహరణ : 
							ह्या कामासाठी मी काल रात्रभर जागलो.
							
పర్యాయపదాలు : जाग्रण करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Be awake, be alert, be there.
wakeఅర్థం : शारीरिक किंवा मानसिकरित्या सतर्क किंवा दक्ष राहणे.
							ఉదాహరణ : 
							सीमेवर शिपाई सतत जागे असतात.
							
పర్యాయపదాలు : जागत राहणे, जागरूक असणे, सावध राहणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
शारीरिक एवं मानसिक रूप से सतर्क रहना।
सीमा पर सिपाही हर वक्त जागते हैं।Be awake, be alert, be there.
wake