అర్థం : करणारा.
							ఉదాహరణ : 
							देव हा जगाचा कर्ता आहे.
							
అర్థం : कुटुंबात निर्णय घेण्याचा अधिकार असलेली व घरातील सर्व व्यवस्था पाहणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							घराच्या कर्त्याला असे बोलणे तुला शोभत नाही.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : व्याकरणिकदृष्ट्या एखादे काम करणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							राम काम करतो. ह्या वाक्यात राम हा कर्ता आहे.
							
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्याकरण में वह कारक जो क्रिया को करता है।
कर्त्ता की विभक्ति ने है।The category of nouns serving as the grammatical subject of a verb.
nominative, nominative case, subject caseఅర్థం : काम करणारी व्यक्ती.
							ఉదాహరణ : 
							घरातील कर्ते जबाबदारी नीट सांभाळतात.
							
పర్యాయపదాలు : कार्यकर्ता
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :