అర్థం : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
పర్యాయపదాలు : अकरा, अकरा तारीख, ११
అర్థం : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
పర్యాయపదాలు : बारा, बारा तारीख, १२