అర్థం : बुद्धीने कुशल असण्याचा गुण.
ఉదాహరణ :
आपल्या बुद्धिमत्तेने त्याने यश संपादन केले.
పర్యాయపదాలు : बुद्धिकौशल्य, बुद्धिमत्ता, हुषारी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बुद्धिमान होने की अवस्था या भाव।
वह अपनी बुद्धिमत्ता से ही इस काम में सफल हुआ।అర్థం : ज्ञानाचा नेमका आणि प्रसंगोचित वापर करण्याची क्षमता.
ఉదాహరణ :
हा प्रसंग त्याने आपल्या चातुर्याने निभावला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The intellectual ability to penetrate deeply into ideas.
astuteness, deepness, depth, profoundness, profundity