అర్థం : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
ఉదాహరణ :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
పర్యాయపదాలు : आसक्ती, लालसा, लालूच, लोभ, सोस, हव्यास
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greed