అర్థం : व्रतादी दिवशी भक्षणीय असा तांदूळ, गहू इत्यादी धान्य व तूप, दूध इत्यादि हवनिय पदार्थ.
ఉదాహరణ :
एकादशीच्या दिवशी तो फक्त हविष्यान्न सेवन करतो
పర్యాయపదాలు : हविष्यान्न
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
व्रत,यज्ञ आदि के दिन या उससे पहले दिन किया जानेवाला कुछ विशिष्ट सात्विक भोजन।
महात्माजी हविष्यान्न ग्रहण कर रहे हैं।