అర్థం : काही गावांना मिळवून विशेष कामासाठी बनवलेला गट.
ఉదాహరణ :
हिरवा ह्या हलक्याचा तलाठी आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An area or region distinguished from adjacent parts by a distinctive feature or characteristic.
zoneఅర్థం : वजन कमी आहे असा.
ఉదాహరణ :
हलकी वस्तू पाण्यात तरंगते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो कम वज़न का हो या भारी न हो।
उसके दाहिने हाथ में एक हल्का झोला लटक रहा था।Of comparatively little physical weight or density.
A light load.అర్థం : उत्तम किंवा मध्यम नाही असा खालच्या प्रतीचा.
ఉదాహరణ :
तुझ्या नीच वागणुकीचा मला कंटाळा आलाय.
పర్యాయపదాలు : अधम, कुत्सिक, नीच, भिकार, भुक्कड, वाईट, हीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो महत्व, मान आदि की दृष्टि से निम्न कोटि का और फलतः तिरस्कृत हो।
तुम्हारी घटिया हरकतों से मैं तंग आ गया हूँ।అర్థం : पचण्यास सोपा.
ఉదాహరణ :
खिचडी पचायला हलकी असते
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो आसानी से पच जाये।
खिचड़ी एक सुपाच्य भोजन है।Capable of being converted into assimilable condition in the alimentary canal.
digestible