అర్థం : एखाद्या गोष्टीविषयी विरोध,असंतोष प्रकट करण्यासाठी काम,व्यवहार बंद ठेवण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
शासनाच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी कामगारांनी हरताळ केला
పర్యాయపదాలు : संप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A group's refusal to work in protest against low pay or bad work conditions.
The strike lasted more than a month before it was settled.అర్థం : पिवळ्या रंगाचे एक खनिज पदार्थ.
ఉదాహరణ :
हरताळचा उपयोग औषध म्हणून केला जातो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :