సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
ఉదాహరణ : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
పర్యాయపదాలు : दूत, निरोप्या, संदेशवाहक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
అర్థం : गुप्त रुपाने चौकशीवर नेमलेला माणूस.
ఉదాహరణ : शत्रू आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हेराने दिली.
పర్యాయపదాలు : गुप्तचर, गुप्तहेर, जासूद, टेहळ्या, हेर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
जासूसी करके या गुप्त रूप से किसी बात का पता लगानेवाला।
అర్థం : चपरास (बिल्ला) धारण करणारा.
ఉదాహరణ : चपराशाने कागदपत्रे व्यवस्थित ठेवली.
పర్యాయపదాలు : चपराशी, चपरासी, शिपाई
वह कर्मचारी जो चपरास लगाता हो।
ఆప్ స్థాపించండి