అర్థం : सोंड असलेला स्थूल व विशालकाय, सस्तन चतुष्पाद.
ఉదాహరణ :
हत्तीला ऊस फार आवडतो.
పర్యాయపదాలు : ऐरावत, कुंजर, गज, गजराज, गजेंद्र, द्विरद, भद्र, भद्रजाती, मतंगज, मातंग, रदी, वारण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
एक शाकाहारी स्तनपायी चौपाया जो अपने स्थूल और विशाल आकार तथा सूँड़ के कारण सब जानवरों से विलक्षण होता है।
हाथी को गन्ना बहुत ही प्रिय है।Five-toed pachyderm.
elephantఅర్థం : बुद्धिबळाच्या खेळातील एक सोंगटी.
ఉదాహరణ :
मी पहिल्या खेळीत त्याचा हत्ती मारला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :