అర్థం : छताला टांगायचा काचेचा दिवा.
ఉదాహరణ :
हंड्या आणि झुंबरे लावून वाडा सजवला होता.
అర్థం : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.
ఉదాహరణ :
वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.
పర్యాయపదాలు : संपुट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :