అర్థం : स्वायत्त असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
या विद्यापीठांना पूर्ण स्वायत्तता आहे.
जी स्वायत्तता न्याय विभागाला प्राप्त आहे ती शिक्षण खात्याला नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्वायत्त होने की अवस्था या भाव।
जो स्वायत्तता न्याय विभाग को प्राप्त है वह शिक्षा विभाग को नहीं है।