అర్థం : एखाद्या गोष्टीवर ज्याचे आधिपत्य आहे असा.
ఉదాహరణ :
मद्रदेशाचे अधिपती महाराज पुत्रवंत झाले.
పర్యాయపదాలు : अधिपती
అర్థం : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
ఉదాహరణ :
नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
పర్యాయపదాలు : कारभारी, दादला, दादल्या, धनी, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
स्त्री की दृष्टि से उसका विवाहित पुरुष।
शीला का पति किसानी करके परिवार का पालन-पोषण करता है।