అర్థం : धातूची लवचिक, दबणारी किंवा दाबून किंवा ओढून सोडल्यावर पुनः आपल्या आकारात येणारी वस्तू.
ఉదాహరణ :
तिने पेनाची स्प्रिंग काढून मला दिली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A metal elastic device that returns to its shape or position when pushed or pulled or pressed.
The spring was broken.