అర్థం : साधारण दीड मीटर लांबीचे मुख्यतः अन्नातील पाणी शोषून घेण्याचे व मल बाहेर टाकण्याचे कार्य करणारे आतडे.
ఉదాహరణ :
मोठे आतडे व्यासाने छोट्या आतडीपेक्षा मोठे असते.
పర్యాయపదాలు : मोठे आंत्र, मोठे आतडे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आँत का दूरस्थ भाग जो लगभग पाँच फिट लंबा होता है और छोटी आँत के साथ गुदा तक विस्तृत होता है।
बड़ी आँत अन्तर्व्यास में छोटी आँत से बड़ी होती है।