సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
ఉదాహరణ : आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला. गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
పర్యాయపదాలు : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी
అర్థం : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
ఉదాహరణ : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
పర్యాయపదాలు : आराधना, धावा, प्रार्थना, वंदना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
ఆప్ స్థాపించండి