అర్థం : एखाद्या मादीच्या शरीरातील दूध निर्माण करणारा भाग.
ఉదాహరణ :
आई आपल्या स्तनांनी बाळाला दूध पाजते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : स्तनाशी संबंधित असलेला.
ఉదాహరణ :
स्तन विकारांकडे स्त्रियांनी व्यवस्थित लक्ष देणे आवश्यक आहे.
పర్యాయపదాలు : स्तनविषयक, स्तनसंबंधी, स्तन्य