అర్థం : मालाची खरेदी,विक्री किंवा विनिमय करण्याचा ठराव.
ఉదాహరణ :
गव्हाचा सौदा मला फायदेशीर ठरला
పర్యాయపదాలు : देवघेव, देवाणघेवाण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्याचे काम किंवा हित करून त्या मोबदल्यात त्याच्याकडून आपले एखादे काम किंवा हित करवून घेतले जाते असा व्यवहार.
ఉదాహరణ :
त्यला हा सौदा मान्य नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसा व्यवहार जिसमें किसी का कोई काम या हित करके उसके बदले में उससे अपना कोई काम या हित कराया जाता हो।
उन्हें सौदा अच्छा नहीं लगा।