అర్థం : सेवेपासून विमुख झालेला किंवा पळालेला (विशेषकरून लष्करी सेवा).
ఉదాహరణ :
राजाने सेवेपासून पळालेला सैनिकाला मृत्युची शिक्षा ठोठावली.
పర్యాయపదాలు : अपसृत, सेवा सोडून पळालेला, सेवेपासून विमुख झालेला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सेवा से विमुख हो गया या भाग गया हो (विशेषतः सैनिक सेवा )।
राजा ने अपसृत सैनिकों को प्राणदंड देने की घोषणा की।