అర్థం : जो अजून नोकरी, काम किंवा सेवा करत आहे असा.
ఉదాహరణ :
सेवारत शिक्षकांनी लवकरच वेतन दिले जाईल.
इथल्या सेवारत कर्मचार्यांना त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Actively engaged in paid work.
The working population.