అర్థం : उरातून खोलवरून वेगाने व आवाज करीत बाहेर पडणारा उच्छ्वास.
ఉదాహరణ :
सर्व सांगून झाल्यावर त्याने एक उसासा टाकला
పర్యాయపదాలు : उसासा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.అర్థం : दुःखी किंवा उदास मनस्थितीत असताना घेतला जाणारा किंवा सोडला जाणारा दिर्घ श्वास.
ఉదాహరణ :
रामूने उसासा टाकला आणि आपली कहाणी सांगू लागला.
పర్యాయపదాలు : उसासा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :