అర్థం : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
ఉదాహరణ :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
పర్యాయపదాలు : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, बीज, मूळ, श्रीगणेशा, सुरवात
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, origination