అర్థం : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ఉదాహరణ :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
పర్యాయపదాలు : मोड करणे, मोडणे, सुट्टे करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ఉదాహరణ :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
పర్యాయపదాలు : मोडणे, सुट्टे करणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :