అర్థం : ज्यावर आरामशीर किंवा सुखात बसता येईल असे आसन.
ఉదాహరణ :
ही अंथरलेली घोंगडीच महात्माजींसाठी आरामदायी आसन आहे.
పర్యాయపదాలు : आरामदायी आसन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सुख देनेवाला आसन या वह आसन जिसपर सुखपूर्वक या आराम से बैठा जा सके।
यह बिछा हुआ कंबल ही महात्माजी के लिए सुखासन है।