అర్థం : सदैव हवीहवीशी वाटणारी अनुकूल संवेदना.
ఉదాహరణ :
इतरांना मदत करण्यात सुरेशला सुख मिळत असे
పర్యాయపదాలు : आनंद
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A feeling of extreme pleasure or satisfaction.
His delight to see her was obvious to all.అర్థం : सुखरूप असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
सर्वांचे सौख्य देवाच्या हातात आहे.
పర్యాయపదాలు : सौख्य
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कुशल होने की अवस्था या भाव।
सबकी कुशलता भगवान के हाथ में है।A contented state of being happy and healthy and prosperous.
The town was finally on the upbeat after our recent troubles.