అర్థం : कथा, कादंबरी, लेख इत्यादी रचना करणारी व्यक्ती.
ఉదాహరణ :
आचार्य अत्रे हे मराठीतले मोठे साहित्यिक होत.
పర్యాయపదాలు : लेखक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : स्वतंत्रपणे ग्रंथ इत्यादी रचणारा.
ఉదాహరణ :
आचार्य अत्रे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक होते.
పర్యాయపదాలు : लेखक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : साहित्याचा वा साहित्यासंबंधी.
ఉదాహరణ :
सर्व मुलांनी मिळून साहित्यिक चर्चा आयोजित केल्या.
పర్యాయపదాలు : वाङ्मयीन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :