అర్థం : तपशील टाळून थोडक्यात सांगितलेला मुख्य आशय.
ఉదాహరణ :
ह्या वृत्तपत्राने पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश दिला आहे
పర్యాయపదాలు : गोषवारा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
ఉదాహరణ :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
పర్యాయపదాలు : गाभा, सत्त्व, सार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence