అర్థం : काम, गोष्टी इत्यादी योग्य प्रकारे एकत्र आणणे किंवा त्यांचा संयोग करणे.
ఉదాహరణ :
आपल्याला परिस्थितीनुसार ताळमेळ राखला पाहिजे.
పర్యాయపదాలు : ताळमेळ राखणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
कामों, बातों आदि में उपयुक्त और ठीक संयोग या मेल करना।
हमें परिस्थिति अनुसार सामंजस्य करना चाहिए।