సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.
ఉదాహరణ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही. पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.
పర్యాయపదాలు : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
कठिनाई या अड़चन में पड़ना।
Place in a confining or embarrassing position.
అర్థం : प्राप्त होणे किंवा मिळणे.
ఉదాహరణ : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही. सारे धन माझ्या पदरात पडले.
పర్యాయపదాలు : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे
అర్థం : पडलेली वस्तू उचलणे.
ఉదాహరణ : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.
పర్యాయపదాలు : मिळणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
पड़ी हुई वस्तु उठाना।
ఆప్ స్థాపించండి