అర్థం : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
అర్థం : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
పర్యాయపదాలు : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
అర్థం : वीस अधिक सहा.
ఉదాహరణ :
मी सव्वीस वर्षांचा आहे