అర్థం : * पुनरावृत्तीने एखादी वागण्याची रीत अंगी जडणे.
ఉదాహరణ :
त्याला खोटे बोलण्याची सवय आहे.
అర్థం : एखादी गोष्ट करण्याचा अभ्यास असणे.
ఉదాహరణ :
मी हे काम करण्यात सराईत आहे.
పర్యాయపదాలు : अभ्यस्त असणे, पटाईत असणे, सराइत असणे, सराईत असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :