అర్థం : न थांबता.
ఉదాహరణ :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
పర్యాయపదాలు : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सारखा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।అర్థం : एकाच सूत्रात न थांबता सतत पुढे चालू राहणारा.
ఉదాహరణ :
त्यांचा क्रमिक लेख दर शनिवारी वर्तमानपत्रात येतो.
పర్యాయపదాలు : अखंडित, आनुक्रमिक, क्रमिक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
In regular succession without gaps.
Serial concerts.