అర్థం : एखादी गोष्ट घालून अजून अधिक स्वीकार्य किंवा योग्य बनविणे.
ఉదాహరణ :
तुम्ही हा प्रकल्प सरस बनवा.
పర్యాయపదాలు : अधिक चांगला बनवणे, अधिक चांगला बनविणे, सरस बनवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* कुछ मिलाकर और अधिक संतुलित, स्वीकार्य या योग्य बनाना।
आप अपने इस लेख को बेहतर बनाइए।