అర్థం : खूपच गंभीर आजार, आघात इत्यादींमुळे दीर्घ काळापर्यंत राहणारी अत्यंत बेहोशीची अवस्था.
ఉదాహరణ :
झोपेच्या जास्त गोळ्या खाल्ल्याने तुम्ही निश्चेतनावस्थेत जाऊ शकता.
పర్యాయపదాలు : कोमा, निश्चेतनावस्था
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A state of deep and often prolonged unconsciousness. Usually the result of disease or injury.
coma, comatoseness