అర్థం : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
त्या दोघांच्या चेहर्यात कमालीचे सादृष्य आढळते.
పర్యాయపదాలు : अनुरूपता, एकरूपता, सदृष्यता, सादृश्य, साधर्म्य, साम्य, सारखेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The quality of being similar or comparable in kind or nature.
There is a remarkable homogeneity between the two companies.అర్థం : भेदभावाचा अभाव.
ఉదాహరణ :
समतेचे तत्त्व फ्रेंच राज्यक्रांतीतून अधिक ठळकपणे मांडले गेले.
పర్యాయపదాలు : समता