అర్థం : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.
పర్యాయపదాలు : संतुलन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।
हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।A state of equilibrium.
balanceఅర్థం : आवश्यक तितका आणि आवश्यक तसा.
ఉదాహరణ :
प्रकृती चांगली ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे जरूरी आहे
పర్యాయపదాలు : संतुलित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :