అర్థం : एखाद्या गोष्टीवर विचार करणारा, कायदा बनवणारी सभ व तीतील लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
भविष्यात जर त्यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमत मिळाले तर ते नक्कीच सरकार स्थापन करतील.
పర్యాయపదాలు : सदन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी विषय पर विचार करने या नियम, विधान आदि बनाने के लिए होने वाली सभा या उसमें उपस्थित होने वाले लोगों का समूह।
सदन यह बिल आज पास करने वाली है।అర్థం : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते असे बंदिस्त स्थान.
ఉదాహరణ :
ते सभागृह प्रेक्षकांनी खच्चून भरले होते.
పర్యాయపదాలు : प्रेक्षागृह, सदन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह भवन जिसमें बहुत से लोग दर्शक या प्रेक्षक के रूप में उपस्थित हो सकते हों।
नाट्य सदन दर्शकों से खचाखच भरा हुआ है।అర్థం : प्रेक्षक म्हणून अनेक लोकांना ज्यात उपस्थित राहता येते अशा बंदिस्त स्थानी उपस्थित असलेल्या लोकांचा समूह.
ఉదాహరణ :
संपूर्ण सभागृह नाटक बघण्यात मग्न होते.
పర్యాయపదాలు : प्रेक्षागार, प्रेक्षागृह, सदन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
सदन या भवन में उपस्थित बहुत से लोग, दर्शकों या प्रेक्षकों का समूह।
सदन नृत्यांगना का नृत्य देखने में मग्न था।అర్థం : ज्याठिकाणी लोकांचा समूह एकत्र येतो वा एखादी सभा भरविली जाते असे ठिकाण.
ఉదాహరణ :
सभागृहात कार्यक्रमाला सुरवात झाली.
పర్యాయపదాలు : सभामंडप
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A hall where many people can congregate.
assembly hall