అర్థం : एखादे कार्य करण्यास सज्ज असा.
ఉదాహరణ :
तो बाहेर हिंडायला तयार असतो.
आपला देश समृद्ध व्हावा म्हणून सर्वांनी कटिबद्ध व्हायला हवे.
పర్యాయపదాలు : कटिबद्ध, तत्पर, तयार, तय्यार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Completely prepared or in condition for immediate action or use or progress.
Get ready.అర్థం : तयारी, पोषाख, साज चढविलेला.
ఉదాహరణ :
नाटकाच्या प्रयोगासाठी नट वेशभूषा करून सज्ज झाला
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
हथियारों आदि से सजा हुआ।
पुलिस ने एक अवैध हथियारों से लैस व्यक्ति को पकड़ा।