అర్థం : नवीन शोध लावण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
वैज्ञानिक संशोधनातून रोबट निर्माण केले आहे.
काही वर्षं केलेल्या संशोधनातून एक कम्प्युटर चिप तयार केली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Systematic investigation to establish facts.
researchఅర్థం : चुका, दोष इत्यादी शोधून त्या शुद्ध वा ठीक करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
माध्यमिक शाळांच्या पुस्तकात संशोधन केले गेले पाहिजे.
పర్యాయపదాలు : शुद्धी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :