అర్థం : विकार वा दोषांपासून दूर राहणारा.
ఉదాహరణ :
संतांना संयमी राहणे गरजेचे आहे.
పర్యాయపదాలు : निग्रही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Sparing in consumption of especially food and drink.
The pleasures of the table, never of much consequence to one naturally abstemious.అర్థం : आपल्या इंद्रियांवर ताबा असणारा.
ఉదాహరణ :
संयमी व्यक्तीला खरोखरचे समाधान मिळते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो इंद्रिय को अपने बस में रखता हो या इंद्रिय का निग्रह करनेवाला।
इंद्रियनिग्रही व्यक्ति वास्तविक सुख का आनंद उठाता है।