అర్థం : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
ఉదాహరణ :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
పర్యాయపదాలు : पूर्णता, संपूर्णपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness