అర్థం : एखादे काम पूर्ण होणे.
ఉదాహరణ :
ही मालिका आज संपली.
त्यांचे भांडण मिटणे.
పర్యాయపదాలు : निपटणे, मिटणे, समाप्त होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी कार्य आदि का पूर्ण होना।
लड़की की शादी अच्छे से निपट गई।అర్థం : वापर केल्याने वस्तूचे न राहणे.
ఉదాహరణ :
तांब्यातले पाणी संपले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु के उपयोग से उसका न रहना।
बोतल का पानी खतम हो गया है।అర్థం : एखाद्या प्रथेचा शेवट होणे.
ఉదాహరణ :
समाजातून सतीप्रथा पूर्णपणे संपली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी प्रथा का अंत होना।
आज समाज से सतीप्रथा पूर्णतः समाप्त हो गई है।అర్థం : एखाद्याचे अस्तित्व न राहणे.
ఉదాహరణ :
हळूहळू काही प्रजाती लुप्त होत आहेत.
పర్యాయపదాలు : गायब होणे, लुप्त होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अस्तित्व में न रह जाना।
धीरे-धीरे जीवों की कई प्रजातियाँ विलुप्त हो रही हैं।అర్థం : समाप्त होणे.
ఉదాహరణ :
ह्या संस्थेतील आपले सभासदत्व संपले.
పర్యాయపదాలు : समाप्त होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
* निकल जाने देना।
इस संस्था से आपकी सदस्यता समाप्त हुई।అర్థం : एखादे काम किंवा वस्तू इत्यादीचा अंत होणे.
ఉదాహరణ :
हे काम पुढच्या महिन्यात संपेल.
పర్యాయపదాలు : पूर्ण होणे, समाप्त होणे
అర్థం : वर्ष, महिना इत्यादीचे समाप्तीच्या दिशेने जाणे.
ఉదాహరణ :
आता कृष्ण पक्ष संपेल.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :