అర్థం : वाद्य, मानवी आवाज वा ध्वनी निर्माण करणारी इतर साधने ह्यांच्या साहाय्याने स्वर, ताल ह्यांच्या रचना करायची श्राव्य कला.
ఉదాహరణ :
त्यांना संगीताची चांगली जाण आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An artistic form of auditory communication incorporating instrumental or vocal tones in a structured and continuous manner.
musicఅర్థం : आनंददायक ध्वनी.
ఉదాహరణ :
हिमालयाच्या पर्वतराजींमधील वायूचे संगीत हृदयस्पर्शी वाटते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :